Till this time I felt that death of a life partner is the most painful event. But then I saw one of my friend going through the divorce process. At that time I felt, even after having your partner with you, he/she is not with you. I think that is more painful.
सुस्वागतम
नुसते डोळे बंद केले तरी
तुझे उष्ण श्वास जाणवतात
नुसता तुझा रुमाल पाहून
सुस्वागतम
नुसते डोळे बंद केले तरी
तुझे उष्ण श्वास जाणवतात
नुसता तुझा रुमाल पाहून
माझे डोळे पाणावतात
ओळखीचे लोक भेटले की
त्यांचे डोळे काही खुणावतात
तुझ चुकल का माझ?
असले प्रश्न मला सतावतात
ओळखीचे लोक भेटले की
त्यांचे डोळे काही खुणावतात
तुझ चुकल का माझ?
असले प्रश्न मला सतावतात
घरभर पसरलेल्या तुझ्या वस्तू
निदान कपाटात ठेवता येतात
आयुष्यभर पसरलेल्या आठवणी
कधी कोणाला सावरता येतात?
आठवतय आपल्या माळयावरच
चिमणा चिमणीच घरट
चिमणा उडून गेलाय आता
चिमणा उडून गेलाय आता
वाटतय एकट एकट
घर सोड़ल शहर सोड़ल
आठवणी पाठ सोडत नाहीत
काही धागेच इतके चिवट असतात
तोडू म्ह्न्ट्ल तरी तुटत नाहीत
मृत्युने दूर केल असत तर
भान्ड़्लो असतो यमराजाशी
एकदा तरी मागे वळून बघ
अजूनही सुस्वागतम लिहिलय दाराशी.
- दीपा
